ASSIGNMENT 1 वर्ग -10 वी विषय- विज्ञान प्रकरण- जीवन प्रक्रिया घटक- मानवामधील वहन दिनांक-20-07-2020 आपण मागील वर्गात शरीरातील विविध भागाकडे रक्त कशा प्रकारे अन्न, ऑक्सिजन, आणि टाकाऊ पदार्थाचे वाहन करतो हे पहिले आहे. रक्तात विषही आदिक माहिती 1 रक्त ही संयोगी ऊती आहे. 2 रक्तामध्ये प्लाझमा नावाचे द्रव पदार्थ असतोआणि त्याच्यामध्ये पेशी तरंगत असतात. ...