मानवामधील वहन
ASSIGNMENT 1
वर्ग -10 वी
विषय- विज्ञान
प्रकरण- जीवन प्रक्रिया
घटक- मानवामधील वहन
दिनांक-20-07-2020
आपण मागील वर्गात शरीरातील विविध भागाकडे रक्त कशा प्रकारे अन्न, ऑक्सिजन, आणि टाकाऊ पदार्थाचे वाहन करतो हे पहिले आहे. रक्तात विषही आदिक माहिती 1 रक्त ही संयोगी ऊती आहे. 2 रक्तामध्ये प्लाझमा नावाचे द्रव पदार्थ असतोआणि त्याच्यामध्ये पेशी तरंगत असतात. 3 प्लाझमा हे अन्न, कार्बनडाय ऑकसाईड आणि नायट्रोजन युक्त पदार्थाचे वाहन करतो. म्हणून रक्ताला शरीराच्या सर्व भागाकडे पोहोचवण्यासाठी एका पंपा सारख्या अवयवाची गरज असते, त्या अवयवाचे नाव हृदय आहे.
1 हृदय हा स्नायूंनी बनलेला असतो.
2 हृदयाचा आकार आपल्या हाताच्या मोठी एवढा
असतो.
3 ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड हृदयात वाहून येत असल्यामुळे हृदयाचे कप्पे वेगवेगळे असतात.
4 यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त व कार्बन डाय- ऑक्साइड युक्त एकमेकांमध्ये मिसळतात नाही.
5 कार्बन डाय-ऑक्साइड युक्त रक्त फुप्फुसाकडे नेले जाते
6 फुप्फुसाकडून ऑक्सीजन युक्त रक्त पुन्हा हृदयाकडे आणावे लागते.
7 हे ऑक्सिजनयुक्त रक्त सर्व शरीराला पाठवले जाते.
हृदयाचे कार्य:
1 ऑक्सिजनयुक्त रक्त फुप्फुस्याकडून डाव्या कर्णिके मध्ये क्लोमप्रतिवाहिनी ने येतो.
2 डाव्या कर्णिकाचे आकुंचन झाल्यावर ऑक्सिजनयुक्त रक्त डाव्या जवनिका मध्ये येतो.
3 डाव्याजवनिकाचे आकुंचनमुळेक्त ऑक्सिजनयुक्त रक्त सर्व शरीराला महाप्रवाहीनीने दिला जातो.
4 कार्बन डाय-ऑक्साइड युक्त रक्त प्रतिवाहिनीने उजव्या कर्णिकेत येतो, ती आकुंचन पावलायने हे रक्त उजव्या जवनिकेत येतो. हे रक्त ऑक्सीजन युक्त करण्यासाठी फुप्फुस्याकडे क्लोम प्रवाहीनीने नेलाजतो.
5 जवनिकेतून रक्त सर्व शरीराकडे पाठवले जाते म्हणून जावणीकेचे भीती कर्णीकाच्या भीती जाड असतात.
Comments
Post a Comment