हृदया विषयी अधिक माहिती

              Assignment- 2
 वर्ग-10 वी 
 विषय- विज्ञान
 प्रकरण- जीवन प्रक्रिया
 घटक- हृदया विषयी अधिक माहिती
 दिनांक-21-07-20
  
1 हृदयाची उजवी बाजू व डावी बाजू एकमेकापासून विभक्त असते.
2 यामुळे ऑक्सीजन युक्त व ऑक्सीजन रहित रक्त एकमेकांमध्ये मिसळत नाही.
3 या विभक्ती करणामुळे शरीराला जास्त प्रमाणामध्ये
 ऑक्सिजनचा साठा मिळतो
4 पक्षामध्ये व सस्तन प्राण्यांमध्ये हे फायदेशीर ठरते कारण ते आपल्या शरीराचे तापमान राखण्यासाठी ही ऊर्जा वापरतात.
5 उभयचर व काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये हृदय हे तीन कप्प्याचे असते. व त्यांच्या शरीराचे तापमान परिसराच्या तापमानावर अवलंबून असते.
6   माशांमध्ये रुदय हे दोन कप्प्याचे असते.                     हृदयाकडून आलेले रक्त हे कल्याकडे पाठवले जाते        तेथून ऑक्सीजन सहित रक्त घेऊन हृदयाकडे न              जाता         सर्व शरीराच्या भागाकडे पाठवले जाते. 
7      मात्र काही पुष्ट वंशीय प्राण्यांमध्ये रक्त हे दोनदा          हृदयामध्ये येतो म्हणून याला डबल सर्कुलेशन असे      म्हणतात.
8    रक्तवाहिनीच्या भीतीवर पडणाऱ्या दाबाला रक्तदाब        असे म्हणतात.
9     जवनिकेच्या  आकुंचनाच्यावेळी  प्रवाहीनितील              दाबाला सिस्टॉलीक दाब असे म्हणतात. हे 
        120mmHg असतो.
10   जवनिकेच्या प्रसरणाच्यावेळी  प्रवाहीनितील 
        दाबाला डायस्टोलीक  दाब असे म्हणतात. हे                80mmHg असतो.
11   सफयग्ममोमीटर या उपकरणाने रक्तदाब मोजतात.
 







          
         

Comments